
उद्या सकाळी अकरा वाजता १० वीचा निकाल होणार जाहीर
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीतक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर करण्यात येणार असून मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे परीक्षा मंडळ पुणे च्या वतीने सकाळी ११ वा. पत्रकार परिषद घेऊन निकालाची राज्याची समरी आणि टक्केवारी जाहीर केली जाणार आहे याबाबतची माहिती आज सायंकाळी उशिरा ने प्रसिद्ध करण्यात आली.
खालील संकेतस्थळावर आपण पाहू शकता निकाल
http://www.mahresult.nic.in
http://www.hscresult.mkcl.org