
खेडशी आकाशवाणी परिसरात लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात आली
रत्नागिरी शहराजवळील खेडशी आकाशवाणी परिसरात गवताला लागलेली आग विझवण्यात यश आले
आहे गवताला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले होते त्यामुळे परिसरात असलेल्या इमारतीला धोका होता ती आग पसरू नये म्हणून त्या भागातील ग्रामस्थ मदतीला धावून आले या भागातील दर्शन सावंत , अनूप नलावडे ,राकेश मालपकर, सुधीर सावंत व त्यांच्या सहकार्यानी ही आग विझविण्यात यश मिळवले त्यामुळे मोठे नुकसान टळले
www.konkantoday.com