निलेश राणे यांनी मुस्लिम बांधवाना दिल्या ईदच्या शुभेच्छा

रत्नागिरी :मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद निमित्त माजी खासदार निलेश राणे यांनी मुस्लिम बांधवाना दिल्या शुभेच्छा . महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी जिल्हा चिटणीस इलियास बंदरी, रत्नागिरी उपतालुकअध्यक्ष मेहताब साखरकर, विभागाध्यक्ष शोएब खान यांच्या निवासस्थानी दिली भेट . रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनाही दिल्या शुभेच्छा . राजकारणापलिकडे समाजाशी नाते जोडणारे एकमेव नेतृत्व म्हणून निलेश राणे यांच्या केला जातो आवर्जून उल्लेख .त्याचीच अनुभूती ईदच्या निमित्तानं आली रत्नागिरी इथल्या मुस्लिम बांधवाना .निलेश राणे यांनी शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांची आवर्जून केली विचारपूस . ईदला आपल्या घरी येऊन शुभेच्छा देणारे एकमेव नेतृत्व म्हणून मुस्लिम बांधवांनी मानले निलेश राणे यांचे आभार .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button