२३ मे रोजी अलिबाग येथे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी लोकसत्ता चे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना केली होती मारहाण.या घटनेबद्दल सर्व महाराष्ट्रातून पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे .रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

0
155