फिनोलेक्स अॅकॅडमी अभियांत्रिकी कॉलेजला १५०वे स्थान

इंडिया टुडे यांसाप्ताहिक द्वारे करण्यात आलेल्या रँकिंग सर्व्हेद्वारे फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी यांनी भारतात १५०वे महाराष्ट्रात अठरावे मुंबई विद्यापीठात ७वेस्थान पटकावले फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष पी पी छाब्रिया यांच्या प्रेरणेतून १९९६साली फिनोलेक्स कॉलेजची स्थापना रत्नागिरी येथे करण्यात आली महाविद्यालयाची मूलभूत माहिती पायाभूत सुविधा प्रशिक्षित शिक्षक वर्ग शैक्षणिक गुणवत्ता औद्योगिक क्षेत्राशी संपर्क विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या रोजगारांची संधी आधीच्या आधारावर सर्व्हे करण्यात आला होता

Related Articles

Back to top button