ट्रॅक्टरची धडक बसल्याने चिमुरडीचा जागीच अंत

रत्नागिरी ः ट्रॅक्टर रिव्हर्स येत असताना एक १८ महिन्याच्या चिमुरडीला या ट्रॅक्टरची धडक बसल्याने तिच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव होत तिचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.
तालुक्यातील तेरडी येथील भैया कोकाटे यांच्या क्रशरवर असताना झोपडीतून ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना चिमुकल्या जानवी रविंद्र राठोड (१८ महिने) हिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू ओढवला.

Related Articles

Back to top button