संगमेश्वर येथे खासगी बसला अपघात

संगमेश्वर बाजारपेठेतील सुनावणी पुलावर खासगी बसला अपघात होवून २० लोक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली अाहे.
स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त लोकांना त्वरित बाहेर काढण्यात आले.पोलीस घटनास्थळी दाखल. ही बस सिंधुदुर्गहुन मुंबईकडे जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Back to top button