१३ व्या फेरीत विनायक राऊत यांनी घेतली १ लाख ४ हजार ६६ मतांची आघाडी
रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तेराव्या फेरीत १,०४,०६६ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४, सातव्या फेरीत ८४०१, आठव्या फेरीत ५,७३१, नवव्या फेरीत ८,५४३, दहाव्या फेरीत ८२२०, अकराव्या फेरीत ७,३३७, बाराव्या फेरीत ९,९५४ तर तेराव्या फेरीत ८४२० मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण- विनायक राऊत ३८८१, निलेश राणे ८७३ रत्नागिरी – विनायक राऊत ४०२३, निलेश राणे १७५३ राजापूर – विनायक राऊत २१६७, निलेश राणे १७४३ कणकवली – विनायक राऊत २५६०, निलेश राणे २११५ कुडाळ – विनायक राऊत ३८५५, निलेश राणे २८२२ सावंतवाडी- विनायक राऊत ३३९१, निलेश राणे २१५१. एकूण विनायक राऊत १९,८७७ , निलेश राणे ११,४५७. विनायक राऊत यांची तेराव्या फेरी अखेर १,०४,०६६ मतांनी आघाडी.