महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट १२ दुपारी)
#अहमदनगर | सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी
#अकोला | संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी
#औरंगाबाद | इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी
#अमरावती | अनंतराव अडसूळ ५ हजार मतांची आघाडी
#बारामती | सुप्रिया सुळे ६९ हजार मतांची आघाडी
#बीड | प्रीतम मुंडे ५४ हजार मतांची आघाडी
#भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे ३५ हजार मतांची आघाडी
#भिवंडी | कपिल पाटील १६ हजार मतांची आघाडी
#बुलढाणा | प्रतापराव जाधव ४२ हजार मतांची आघाडी
#चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर १२ मतांची आघाडी
#धुळे | सुभाष भामरे ९२ हजार मतांची आघाडी
#दिंडोरी | डॉ भारती पवार ४० हजार मतांची आघाडी
#गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ३३ हजार मतांची आघाडी
#हातकणंगले | धैर्यशील माने ३२ हजार मतांची आघाडी
#हिंगोली | हेमंत पाटील ३१ हजार मतांची आघाडी
#जळगाव | उन्मेष पाटील १ लाख १६ हजार मतांची आघाडी
#जालना | रावसाहेब दानवे ६४ हजार मतांची आघाडी
#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे ६७ हजार मतांची आघाडी
#कोल्हापूर | संजय मंडलिक ८९ हजार मतांची आघाडी
#लातूर | सुधाकर श्रृगांरे ६९ हजार मतांची आघाडी
#माढा | रणजितसिंह निंबाळकर ४ हजार मतांची आघाडी
#मावळ | श्रीरंग बारणे १ लाख ४२ हजार मतांची आघाडी
#दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ४५ हजार मतांची आघाडी
#मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी १ लाख २९ हजार मतांची आघाडी
#मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन ७४ हजार मतांची आघाडी
#मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक १ लाख २७ हजार मतांची आघाडी
#मुंबईउत्तरपश्चिम | गजानन कीर्तीकर ४९ हजार मतांची आघाडी
#मुंबईदक्षिणमध्य | राहुल शेवाळे ५२ हजार मतांची आघाडी
#नागपूर | नितिन गडकरी २६ हजार मतांची आघाडी
#नांदेड | प्रतापराव चिखलीकर २० हजार मतांची आघाडी
#नंदूरबार | डॉ. हीना गावित ३६ हजार मतांची आघाडी
#नाशिक | हेमंत गोडसे १९ हजार मतांची आघाडी
#उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर ४२ हजार मतांची आघाडी
#पालघर | राजेंद्र गावित ३७ हजार मतांची आघाडी
#परभणी | संजय जाधव २९ हजार मतांची आघाडी
#पुणे | गिरीश बापट ५१ हजार मतांची आघाडी
#रायगड | अनंत गिते ७ हजार मतांची आघाडी
#रामटेक | कृपाल तुमाने ८ हजार मतांची आघाडी
#रत्नागिरी | #सिंधुदूर्ग | विनायक राऊत ६३ हजार मतांची आघाडी
#रावेर | रक्षा खडसे १ लाख ११ हजार मतांची आघाडी
#सांगली | संजयकाका पाटील ३९ हजार मतांची आघाडी
#सातारा | उदयनराजे भोसले ३८ हजार मतांची आघाडी
#शिर्डी | सदाशिव लोखंडे ७३ हजार मतांची आघाडी
#शिरूर | डॉ.अमोल कोल्हे २० हजार मतांची आघाडी
#सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर ४९ हजार मतांची आघाडी
#ठाणे | राजन विचारे ६२ हजार मतांची आघाडी
#वर्धा | रामदास तडस १६ हजार मतांची आघाडी
#यवतमाळ | भावना गवळी १६ हजार मतांची आघाडी