पणजीत काँग्रेसचे बाबूश मोन्सरात पुढे तर भाजपाचे कुंकळेकर मागे.

पणजी, ता.२३: दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत काँग्रेसचे बाबुश मोन्सरात हे आघाडीवर आहेत. बाबुश यांना २८९० मते तर भाजपचे सिद्धार्थ कुंकळेकर याना २३८३ मते मिळाली आहेत. पणजी हा भाजपचा बालेकिल्ला अाहे.

Related Articles

Back to top button