१४ व्या फेरी अखेर शिवसेनेचे विनायक राऊत आघाडीवर

0
18

१४ व्या फेरी अखेर शिवसेनेचे विनायक राऊत २७५०५७ निलेश राणे १६३४४५, बांदिवडेकर ३८४७७, मारुती जोशी १९४४१, नोटा ८२५५

14 वी फेरी एकूण मतदान-

१) किशोर सिदु वरक- 4243
२) नवीनचंद्र भा. बंदिवडेकर- 38477
३) विनायक भा. राऊत- 275057
४) निलेश नारायण राणे- 163445
५) भिकुराम का. पालकर- 3466
६) मारुती रामचंद्र जोशी- 19441
७) राजेश दिलीपकुमार जाधव- 5643
८) संजय शरद गांगनाईक- 1288
९) पंढरीनाथ वि. आंबेरकर- 1718
१०) नारायण दशरथ गवस- 3347
११) निलेश भिकाजी भातडे- 10313
१२) विनायक लहू राऊत- 2728

Total No. OF Valid Votes- 529166

No. OF Rejected Votes- 0
NOTA- 8222
TOTAL- 537388