रायगड लोकसभा मतदार संघात आनंत गीते आघाडीवर

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे व आनंत गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.सध्या आनंत गीते आघाडीवर आहेत.२३ वी फेरी आनंत गीते ८५०० मतांनी आघाडीवर.

Related Articles

Back to top button