रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा! शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा विजय

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विनायक राऊत यांनी 1 लाख 74 हजार 865 मतांचे मताधिक्य मिळवित महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंचा मोठ्या मताधिक्यानी केला पराभव.

▪विनायक राऊत – महायुती – 4, 47, 795

▪निलेश राणे – महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष – 2, 72, 930

Related Articles

Back to top button