नवव्या फेरीअखेर विनायक राऊत यांना ७०१२५ मतांची आघाडी

0
323

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ नवव्या फेरीत ७०,१२५ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४, सातव्या फेरीत ८४०१, आठव्या फेरीत ५,७३१, नवव्या फेरीत ८,५४३ मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण – विनायक राऊत ३८४५, निलेश राणे १९२० रत्नागिरी – विनायक राऊत ४१००, निलेश राणे १३३७ राजापूर – विनायक राऊत ३८००, निलेश राणे १६९९ कणकवली – विनायक राऊत ३१७०, निलेश राणे २२३२ कुडाळ- विनायक राऊत ३०२२, निलेश राणे ३०४६ .सावंतवाडी – विनायक राऊत २८५६, निलेश राणे २०१६ . एकूण विनायक राऊत २०,७९३ निलेश राणे १२, २५०. विनायक राऊत यांची सातव्या फेरी अखेर ७०,१२५ मतांनी आघाडी.