रत्नागिरीतील मतमोजणी ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था

रत्नागिरी ः रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकार्‍यांची व नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेवून प्रशासनातर्फे वाहन पार्किंग व्यवस्था निश्‍चित करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयासमोरील मैदान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, एक्झॉटिक फुड शेजारील मैदान- शिवसेना पक्ष, रत्ना. कमर्शियल समोरील खुले मैदान- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, बहुजन वंचित आघाडी, बसता आणि इतर सर्व उमेदवार यांचे प्रतिनिधी, विभागीय व्यवस्थापक कोकण रेल्वे कार्यालयाच्या कंपाऊंडच्या आत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button