
आरोग्य खात्यातर्फे जिल्हय़ात क्षयरोगाची शोध मोहीम सुरू
जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात क्षयरुग्णांची प्रत्यक्ष शोध मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण शोधून त्यांच्यावर सरकारी व खाजगी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहे.एकोणीस मे पर्यंत ही शोध मोहीम सुरू राहणार आह.