गोंधळाच्या कार्यासाठी आलेल्या पाहुण्याची सव्वा दोन लाखांच्या रोकडसह बॅग लंपास
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे गोंधळाच्या कार्यासाठी आलेल्या कल्पना आंबेकर राहणार मुंबई यांचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आंबेकर या सासरी गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यांनी घरात ठेवलेल्या बॅगेत सोन्याचे मंगळसूत्र तीन चेन अंगठी नथ व ८ हजार रुपये रोकड असा दोन लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज होता घराच्या खिडकीला ग्रील नसल्याने अज्ञात चोरट्याने स्लायडिंगचे खिडक्या कडून घरात प्रवेश करून बॅग चोरली याबाबत पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे