
कोकणातील पहिली स्लीप बँक चिपळुणात सुरू
आंतरराष्ट्रीय निद्राविकार संस्थेची कोकणातील पहिली स्लीप बँक चिपळूण शहरात अपरांत हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे मुंबई विद्यापीठाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस चे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ व डायरेक्टर अभिजित देशपांडे व डॉक्टर इराणी यांच्या नेतृत्वाखाली हे सेंटर सुरू करण्यात येत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सामान्य जनतेचे जीवन आनंदमयी करणे झोपेअभावी होणारे गंभीर आजारांमधून त्यांना मुक्त करणे हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे