
आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या चा झाडावरून पडून मृत्यू
जैतापूर राजापुरातील चव्हाणवाडीतील सुरेश सदाशिव घाडी हे आंब्याच्या झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नेत मरण पावले सुरेश हे करेल गावातील आंब्याच्या बागेत आंबे काढण्यासाठी झाडावर चढले होते परंतु त्यांच्या झाडावरून तोल गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी नेत असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला