आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या चा झाडावरून पडून मृत्
आंबे काढण्यासाठी चढलेल्या कामगारांच्या आंब्याच्या झेलांचा स्पर्श वीजवाहिनीला झाल्याने शॉक लागून का कामगारांचा मृत्यू होण्याचा प्रकार नारायण मळी येथे घडला आहे गोविंद महादेव थेराडे राहणार जांभरून वरचीवाडी नारायण मळी येथील सावंत यांच्या बागेत आंबे करण्यासाठी आला होता या आंब्याच्या बागेत आंब्याच्या कलमा जवळून ते हतीस केव्हीची वीज वाहिनी जाते आंबे करण्यासाठी चाललेल्या गोविंद याच्या हातातील लोखंडी झेल्याचा स्पर्श या वाहिनीला झाल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.