
दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात त्यांच्याकडून मिळाले चक्क साडेतीन लाख रुपयांचे दागिने
रत्नागिरी येथील आठवडा बाजारात पोलीस गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित आढळले त्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून मोठा ऐवज मिळाला पोलीस कॉन्स्टेबल जयवंत बगदव ,दीपराज पाटील हे आठवडा बाजार परिसरात गस्त घालीत असतांना येथील झोपडपट्टीजवळ एक इसम व महिला संशयास्पदस्थितीत आढळून आले त्यानी त्याना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ सोन्याच्या बांगड्या मंगळसूत्र आदी साडेतीन लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज सापडला याशिवाय त्यांच्याकडे दोन मोबाईलही आढळून आले पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.