अवैध वाळूसाठा करण्या करिता जमीन देणाऱ्या जमीन मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

खाडीपात्रात अवैद्य रित्या सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लक्ष घातले आहे खाडीपात्रात अवैधरित्या सुरू असलेल्या वाळूच्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल अचानकपणे पाहणी केली ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय नदी खाडी पात्रातून वाळूची चोरी करणे शक्य नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे अवैध वाळू साठ्या करिता जागा देऊन चोरीला सहकार्य करणाऱ्या जमीन मालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

Related Articles

Back to top button