
राजापूर अर्बनला ५ कोटी ५२ लाखांचा ढोबळ नफा
शताब्दी महोत्सवी वर्ष सुरू असलेल्या येथील राजापूर अर्बन को. ऑपरेटीव्ह बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध आव्हानांवर मात करत नेत्रदीपक कामगिरी गेली आहे. आर्थिक क्षेत्रांना कोविडचा मोठा फटका बसलेला असतानाच राजापूर अर्बन बँकेने सरत्या आर्थिक वर्षात पाच कोटी ५२ लाखाचा नफा मिळविल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली.
www.konkantoday.com