बेलोरो व ट्रक अपघातात एकाचा मृत्यू

लोटे येथे झालेल्या बोलेरो पिकअप व मालवाहतूक ट्रक यांच्या अपघातात देवगड येथील याला एक तरुण जागीच ठार झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले गोव्याकडून
राजकोटकडे जाणारा ट्रक व मुंबईहून देवगडकडे जाणाऱ्या पिकअप या दोन गाडय़ांमध्ये हा अपघात घडला या अपघातात संजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील सदनिकांमुळे दीपक जाधव चालक मोहम्मद नदाफ तिघे जण गंभीर जखमी झाले गाडीतील इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत

Related Articles

Back to top button