
शासनाने रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा वर्षभरात महामार्ग पूर्ण करा समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांची मागणी
शासनाने रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा वर्षभरात महामार्ग पूर्ण करा समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांची पत्रकार परिषदेत बोलताना ही मागणी केली. यावेळी हाय-वे साठी केले साखळी आंदोलनाची माहिती देऊन महामार्गाबाबत दखल घेतली गेली नाही तरपुढील आंदोलनकरून मुंबई बंद पाडू असा इशारा संजय यादवराव यांनी दिला लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणारअसल्याचे त्यांनी सांगितले
कोकण सह्याद्री जोडणारा महामामार्गाचाही प्रस्ताव देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्वराज्य कोकण भुमी महामार्ग नाव देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली
कोकणातील मच्छिमार बांधवांना कर्जमाफी दया तसेच कोकणाला विशेष पॅकेज देण्याची मागणी यादवराव यांनी केली
www.konkantoday.com