दापोली येथे अपघातात एकाचा मृत्यू

दापोली- दापोली मंडणगड रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात धनसिंग राठोड दुचाकीस्वार मृत्यू पावला. राठोड हे आपली मोटारसायकल घेऊन करंजाणी येथे जात होते. शहरातील कोंड येथील उतारावर असताना त्यांची मोटारसायकल घसरली आणि एका खड्डय़ात जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button