मुंबई गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
संगमेश्वर-अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार मुंबई – गोवा महामार्गावरील तुरळ येथील घटना.वनविभागाचे अधिकारी आणि संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल पंचनामा सुरु.