चिपळूण शहरात उभारण्यात येत असलेल्या प्रांत कार्यालयासमोरील भुयारी मार्ग रद्द करावा !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुल अतर्ंगत प्रांत कार्यालयासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. परंतु या भुयारी मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे. त्याचा अडथळा तयार होऊन येथील प्रांत कार्यालय परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयार मार्गाचे काम रद्द करावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button