संगमेश्वर निढळेवाडी येथे झालेल्या अपघातात 5 जण जखमीa

0
392

संगमेश्वर: वांद्री येथे वॅगन आर व इनोव्हा यांची जोरदार धडक होऊन अपघात .संगमेश्वर निढळेवाडी येथे झालेल्या अपघातात 5 जण जखमी.जखमींना नरेंद्र महाराज संस्था नाणीज च्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.