जिल्हा परिषदेच्या इमारतीवर महाऊर्जा बसविणार सौर युनिट

राज्यात सध्याच्या विजेचा वापर कमी करून सौरउर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर...

विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या

रत्नागिरी ः अनेक वर्षानी महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर या निवडणुका होतील असे चित्र असताना विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय माहिती...

साई नगर येथून दुचाकी चोरीला

रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव साईनगर येथे घरासमोर पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली.साईनगर येथे राहणारे सचिन गणपत कदम यांनी आपली दुचाकी घरासमोर पार्क करून...

Test

देवरुख शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा

देवरुखवासियांना सध्या गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेले दोन दिवस नळाला गढूळ पाणी येत आहे यामुळे साथीच्या भीतीने नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घ्यावे...

रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या पाठोपाठ साखरपा  आरोग्य केंद्रालाही गळती

नूतनीकरण करून दीड महिन्यांपूर्वी ताबा दिलेल्या रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला गळती झाल्याचे वृत्त असतानाच आता नूतनीकरण केलेल्या साखरपा आरोग्य केंद्रालाही गळती लागल्याचे उघड...

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा

माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचाराविरुद्ध...

गणपती सणाला येणार्‍या  चाकरमान्यांची काळजी कोकण रेल्वे घेणार

गणपती उत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या चाकरमान्यांची सर्वप्रकारची काळजी घेण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ सज्ज झाले आहे.कोकणात येणार्‍या गणेशभक्तांची सोय व्हावी यासाठी कोकण रेल्वेने जादा...

कोकणच्या पर्यटनाबाबत आज मंत्रालयात बैठक

रत्नागिरी ः कोकणातील पर्यटन विकासाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. कोकणातील पर्यटन उद्योगास दर्जा मिळावा, प्रकल्प प्रत्यक्ष राबविताना...