मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांच्या मृत्यू बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खुलासा केला

कोरोना रुग्णांची सेवा करताना मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला. ज्या रुग्णालयात हे डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर...

काँग्रेसचे संसदीय विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव

काँग्रेस चे संसदीय विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव.गुलबर्ग मतदार संघातून त्यांचा पराभव झाला.भारतीय जनता पार्टी चे डाँ. उमेश जाधव यांनी केला पराभव

महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट १२ दुपारी)

#अहमदनगर | सुजय विखे ९७ हजार मतांची आघाडी#अकोला | संजय धोत्रे ८८ हजार मतांची आघाडी#औरंगाबाद | इम्तियाज जलील १२ हजार मतांची आघाडी#अमरावती | अनंतराव...

मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत आवाज उठवत...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला दिल्या दोन मोठ्या गुड न्यूज

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळावारी महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ७० हजारांच्या घरात पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील वाढत...

भारत विजयी झाला – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :'भारत पुन्हा विजयी झाला' अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर व्यक्त केली आहे. देशात पुन्हा एकदा मोदालाट उसळली...

लवकरच कोकणात मान्सून दाखल होणार

पुणे -अखेर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून सध्या तो कर्नाटकात दाखल झाला आहे .वायू चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून रंगला होता.पुढच्या ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे यांच्यात...

शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला-अजित पवार

शिखर बँक प्रकरणात पवारसाहेबांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले._______________________________________माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो...

उदयनराजे भोसले साताऱ्यात 17074 मतांनी आघाडीवर

उदयनराजे भोसले 101638 नरेंद्र पाटील 84564एकूण मतमोजणी 202428