योजक ….उद्योजक …..नानासाहेब भिडे
योजक असोसिएट्स या नावाने कोकणातील उत्पादने भारतातल्या अनेक शहरात पोहोचवणारे, रत्नागिरीच्या मधल्या आळीत राहणारे, अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारे कृष्णा परशुराम भिडे उर्फ...
व्यसन : चांगले-वाईट
गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय म्हणून प्रत्येक देशाचे शासन...
कोकणचा कायापालट करण्यासाठी चाकरमान्यांनो कोकणात या
दुसरं लॉकडाऊन आता संपत आलय. ह्या वेळी जिथे जिथे बाजू आवाक्यात आली आहे तिथे थोडी शिथिलता येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे...
जिल्हयाचा कोरोनामुक्ती लढा
6 महिन्यांचा बालकाला डिस्चार्जकोरोना पॉझिटिव्ह संख्या शुन्यावररत्नागिरी दि. 25: सहा महिन्यांचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून बाहेर...
क्रयशक्ती जपून ठेवा.
काही दिवसापूर्वी सर्वांचे जीवन अगदी धावत्या मशीनप्रमाणे सुरु होते. या मशीन रुपी जगण्याला कोरोना रुपी विषाणूचा भला मोठा अडथळा लागला आहे. मार्च...
अफवा आवडे सर्वांना जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी- प्रभाकर नानावटी
जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना...
कोरोनाच्या लढाईत मानसिक स्वास्थ्य जपणं आवश्यक
कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे गेले ५-६ महिने जगभरात आणि भारतात महिन्याभरापासून एक अघोषित युद्ध सुरू आहे.खरं म्हणजे हा एक प्रकारचा नैसर्गिक प्रकोपच म्हणावा...
चिमुकलीला काय माहीत ..?
चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती कष्ट करतो,कुटुंबासाठी दिवस रात्र तो झटतो…चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती अपमान पचवतोमुलांच्या स्वप्नांसाठी...
तमसो मां ज्योतिर्गमय…..!
साधारणपणे संकटाचा कालावधी लवकर सरत नाही आणि आनंदाचा कालावधी जराही उरत नाही. मानवी मनाच्या साधारण भावना या प्रकारे काम करीत असतात. सकारात्मक...
चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे चतुरस्त्र खेळाडू डॉक्टर पानवलकर तथा नाना! एक श्रद्धांजली ॲडव्होकेट धनंजय जगन्नाथ भावे...
रत्नागिरीमध्ये सन 1973मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलो आणि मी प्रथमच बॅडमिंटन खेळ सुरू केला. बॅडमिंटनच्या त्यावेळच्या स्पर्धा पाहून डॉक्टर पानवलकर म्हणजेच नाना यांचा खरा परिचय...