लोकनेते राजाभाऊ लिमये ८५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन!

कोकणातील जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे लोकनेते वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये आज दि. २१ जुलै रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण...

माजी आमदार बाळ माने 56 वा वाढदिवस विशेष

माजी आमदार, भाजपा नेते तथा दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त सुरेंद्रनाथ यशवंत तथा बाळ माने यांचा आज 56 वा वाढदिवस आहे. केजी...

चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे चतुरस्त्र खेळाडू डॉक्टर पानवलकर तथा नाना! एक श्रद्धांजली ॲडव्होकेट धनंजय जगन्नाथ भावे...

रत्नागिरीमध्ये सन 1973मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलो आणि मी प्रथमच बॅडमिंटन खेळ सुरू केला. बॅडमिंटनच्या त्यावेळच्या स्पर्धा पाहून डॉक्टर पानवलकर म्हणजेच नाना यांचा खरा परिचय...

पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन

•सागर देशपांडे,संपादक जडण घडणपीएल्, पु. ल. आणि भाई…….. जगभरातील मराठी आणि अमराठी लोकांमध्ये रुजलेली पिढ्या न् पिढ्यांची...

रत्नागिरी चे पहिले थेट नगराध्यक्ष,नितीवान नेते डॉ.जगन्नाथ शंकर केळकर

रत्नागिरीच्या राजकारणातील व समाजजीवनातील लोकमान्य नेतृत्व व आदर्श नेते असलेले रत्नागिरी चे पहिले थेट नगराध्यक्ष कै डॉ. जगन्नाथ शंकर केळकर यांची आज...

व्यसन : चांगले-वाईट

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय म्हणून प्रत्येक देशाचे शासन...

आम्ही हे अनुभवलय… ...

दिवस १:- ११ नोव्हेंबर १९६६नोव्हेंबर १९६६ मधील गोष्ट. ९ वीत होतो. एन सी सी च्या कॅंपला वारणानगरला गेलो...

पक्षीय राजकारणात विद्यार्थ्यांना वेठीस धरु नका!

अखेरच्या सेमिस्टरच्या परिक्षा रद्दचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला यासाठी केंद्रातील भाजप सरकारने अस्वस्थ होत परिक्षा होणारच! हा हटवाधी निर्णय घेत विद्यार्थांना वेठीस...

कोकणचा कायापालट करण्यासाठी चाकरमान्यांनो कोकणात या

दुसरं लॉकडाऊन आता संपत आलय. ह्या वेळी जिथे जिथे बाजू आवाक्यात आली आहे तिथे थोडी शिथिलता येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे...

अफवा आवडे सर्वांना जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी- प्रभाकर नानावटी

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना...