खेड तालुक्यातील भोस्ते येथे विवाहितेची गळफासाने आत्महत्या.

खेड तालुक्यातील भोस्ते येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. मोनिका भरत कणसे (मूळ गाव- पुणे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button