
दापोली तालुक्यातील प्रभावीत भागाचा आज शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अनिल परब यांचा दाैरा
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, मंडणगड व दापोली तालुक्यातील प्रभावीत भागाचा दौरा आज शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अनिल परब यांनी केला यावेळी.दापोली मतदारसंघाचे तरुण आमदार सन्मा योगेश दादा कदम हे देखिलन हाेते दाेन्ही मंत्रि महाेदयानी यावेळी
परिस्थितीचा आढावा घेऊन सदर माहिती मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब यांना व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत देण्यात आली. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री महोदय यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ₹. ७५ कोटी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ₹.२५ कोटी जाहीर केली आहे.
नागरिकांच्या मदत आणि पुनर्वसन साठी मदत म्हणून ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य आणि ५००० चादरी सुपूर्द करण्यात आले.
www.konkantoday.com