
त्यामुळे आता कोणताही परिस्थितीत मी राष्ट्रवादीपक्ष सोडणार नाही-एकनाथ खडसें
भारतीय जनता पक्षात काही लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावर खोटे आरोप लावून विविध चौकश्या लावल्या. आणि त्यामुळे कंटाळून पक्ष सोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला साथ दिली. त्यामुळे आता कोणताही परिस्थितीत मी राष्ट्रवादीपक्ष सोडणार नाही. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केले.
www.konkantoday.com