
चुलती व चुलत भावाला अश्लिल चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चुलती व चुलत भावाला अश्लिल चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना करजुवे गावात घडली.चुलता गोव्याला कामाला असल्याचा फायदा घेत पुतण्याने चुलती आणि चुलत भावाला अश्लिील चित्रफीत दाखवली. अश्लील चित्रफित दाखवणाऱ्या पुतण्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोस्को २१२ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा मुंबईला कामाला असतो. तो काही दिवसापूर्वी गावाला आला होता