मुंबई गोवा मार्गावर माणगाव रेल्वे स्टेशनसमोर विचित्र अपघात टँकर ,खासगी आराम बस ,डंपर यांच्यात तिहेरी अपघात झाला.सुकाई ही ट्रॅव्हल्स कंपनीची गाडी गुहागरातून मुंबई येथे जात होती या अपघातात गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.