
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मार्चमध्ये
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. नूतन संचालक मंडळाची दिशा, धोरणे त्यानंतर निश्चित होतील. संचालक मंडळाने ठरविल्यास पुन्हा चेअरमनपदाची सुत्रे हाती घेण्यास आपण उत्सुक असल्याची माहिती डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
konkantoday.com