
रत्नागिरीतल्या पहिल्याच डिजिटल इंग्लिश भाषा लॅबचा आज शुभारंभ
रत्नागिरीतील पहिल्याच डिजिटल इंग्लिश भाषा लॅब चा शुभारंभ आज म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. रत्नागिरीतील बंदररोड येथील मनीषा टायपिंग सेंटरमध्ये ही लॅब सुरू होणार असून इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई, आयसीएससी शाळांमध्ये असणारी इंग्रजी भाषा सहजगत्या व आनंदाने शिकवणारी व्यवस्था आता सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे.
www.konkantoday.com