
आंबा वाहतूक वाहनांमधुन अनधिकृत प्रवासी वाहतूक केल्यास होणार वाहने जप्त
आंबा वाहतूक/मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जर कोणी प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास अशा वाहनांचे परवाने रद्द करण्यात येतील, लायसन्स रद्द करण्यात येईल व वाहने जप्त करण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com