
रत्नागिरी जिल्हावासियांसाठी चांगली बातमी ,आणखी चाळीस अहवाल निगेटिव्ह
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील चाळीस रुग्णांचे तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाले हे सर्व अहवाल निगेटिव आलेले आहेत.
यामुळे एकूण प्रलंबित६८ अहवाल पैकी ५२ अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत.
www.konkantoday.com