
निवळी बावनदी परिसरातदरड कोसळण्याचा प्रकार
मुंबई गोवा महामार्गावरील निवळी बावनदीयेथे दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची घटना घडली आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्यासाठी यंत्रणेने काम सुरू केले आहे
www.konkantoday.com