महाविकास आघाडीच्या वतीने रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर इ व्ही एम हटाव देश बचाव आंदोलन

रत्नागिरी: महाविकास आघाडीच्या वतीने रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर इ व्ही एम हटाव देश बचाव सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात यावे धरणे आंदोलन सुरवात झाली.

तेव्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठ बने, शिवसेनेचे नेते संजय पुनस्कर, राष्ट्रवादी चे नेते राजन भाई सुर्वे, ओबीसी महाराष्ट्र उपाध्यक्ष काँग्रेस दिपक राऊत , काका तोडणकर , युस्तुसू अर्ते, लिंगायत, खेडेकर मेहबूब मोंगल मेहबूब खतीब असलम शेख दरडे साहेब इत्यादी महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button