![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/12/images.jpeg)
रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता.
IMD कडून प्राप्त माहितीनुसार फेंगल चक्रीवादळाचा landfall तामीळनाडू राज्यात झालेला आहे. सदर चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातुन ओमानच्या दिशेने सरकत असून पुढील 2-3 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.