भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला
. सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या वेगवेगळ्या कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये 10 बेसिक पॉइंट्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे.सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने आपल्या वेगवेगळ्या कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये 10 बेसिक पॉइंट्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे.