
मुंबईची ओळख असलेली बेस्ट पुन्हा धावण्यासाठी सज्ज
कोरोनाला हरविताना लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू का होईना अनलॉक केले जात आहे. मुंबईतदेखील बहुतांशी सेवा सुरू होत असतानाच मुंबईची ओळख असलेली बेस्ट पुन्हा धावण्यासाठी सज्ज आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून ती धावणार का, याबाबत अद्याप बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र ‘मिशन बीगिन अगेन’मध्ये ज्यांना परमिट दिले आहे; असे प्रवासी बेस्टची सेवेचा वापर करू शकतील,
www.konkantoday.com