जिल्हा परिषद अंतर्गत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष

रत्नागिरी, दि. 14 : जिल्हा परिषद अंतर्गत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जूनपासून स्थापन करण्यात आला असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) राहूल देसाई यांनी कळविले आहे. नियंत्रण कक्षाकरिता दूरध्वनी क्रमांक 02352-350720 आणि 02352-350727 आहेत. दूरध्वनी क्रमांक जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले असून, जिल्हा परिषद कार्यालयाचे www.zpratnagiri.org व जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button