ठाकरे बंधूंनी सकाळी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी कुटूंबियांसह जाऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला. या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या कुटूंबिनयांनी सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला. ठाकरे बंधूंनी सकाळी घराबाहेर पडत आपले मतदान केले.www.konkantoday.com