
रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार नागरिकांचे लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम वेगात चालू आहे आतापर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ९४हजार ३४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचे प्रमाण ३३.३५ टक्के आहे. यामध्ये कोविशिल्डचा २ लाख ६२ हजार ७५९ जणांना पहिला डोस आणि ४४ हजार ३६३ जणांना दुसरा डोस दिला. कोवॅक्सिनचा ४८ हजार ७३१ जणांना पहिला डोस, ३८ हजार ४९१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
www.konkantoday.com